
श्री सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के
कोऱ्हाळे बु || - बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील श्री सिद्धेश्वर पब्लिक व ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे.
आर्टस् शाखेचा निकाल हा 88.23 % तर कॉमर्स शाखेचा चा निकाल 88.88 % लागल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष/प्राचार्य राहुल भगत सर यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य श्री.राहुल भगत सर, चेअरमन श्री. दत्तात्रय माळशिकारे सर , सचिव प्रा. श्री. महेश तांबे सर, कॉलेजचे प्राचार्य जालिंदर भोसले सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सर्व शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे ;-
Science
1) किरण पांडूरंग भरणे - 74.30
2) ऐश्वर्या राजेंद्र खलाटे - 70.30
3) ज्ञानेश्वरी बाळासो गावडे -70.15
Commerce
1)गहिन अविष्कार सुरेश- 70.76%
2) थोरात वैष्णवी विजयसिंह- 67.53%
3) शिंदे रानी अंकुश - 64.15%
Art
1) जायपत्रे कोमल राजेंद्र- 81.07%
2) पवार पुजा सोनाजी- 71.38%
3)अडगळे पुजा विनायक - 63.84%