-->
कुरणेवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील 60 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण, आज एकूण 13 पॉझिटिव्ह

कुरणेवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील 60 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण, आज एकूण 13 पॉझिटिव्ह

काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित 17 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील देसाई इस्टेटमधील 56 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व कुरणेवाडी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील  एका 60 वर्षीय (पु) रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे, आज एकूण 13 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article