-->
बारामती; आज 7 नवीन रुग्ण सापडले

बारामती; आज 7 नवीन रुग्ण सापडले

काल एकूण 69 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी एकूण 64 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या अहवालां पैकी बारामती शहरातील दोन व व भिकोबा नगर येथील एक असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत बारामती शहरांमध्ये 66 वर्षीय  बागवान वस्ती जळोची येथील पुरुषाचा तसेच आमराई परिसरातील 64 वर्षीय इसमाचा व भिकोबा नगर येथील यापूर्वी पॉझिटिव असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा (54 वर्षे) अहवाल पॉझिटिव आलेला आहे असे एकूण 64 पैकी आज बारामती मध्ये 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article