फरांदेनगर येथील वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह
Wednesday, July 22, 2020
Edit
फरांदे नगर निंबुत येथील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे असे असे एकूण आज चार पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत उर्वरित अहवाल प्रतीक्षेत आहेत
आज सकाळी एकूण 69 स्वॅब नमुन्यांपैकी 44 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि उर्वरित 25 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामतीतील शहरातील कसबा येथील पस्तीस वर्षे वयाचा तरुण तसेच शहरातील 85 वर्षाचा वृद्ध व गुरुकुल सोसायटी शिव नगर बारामती येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा समावेश आहे