पवईमाळ (पणदरे) येथे सापडला कोरोनाचा नवा रुग्ण
Saturday, July 18, 2020
Edit
काल दि.१७ जुलै रोजी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३८ रुग्णांचे स्वब घेण्यात आले त्यामध्ये काल सायंकाळी ३६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता परंतु काल रात्री उशिरा आलेल्या एका अहवालानुसार पणदारे पवई मळा येथील एका महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली.