कोऱ्हाळे खुर्द, वडगांव, पणदरे सह तालुक्यात आजही 85 जण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 2055
Sunday, September 13, 2020
Edit
दिनांक 11/09/20 चे प्रतीक्षेत असलेले 56 नमुने त्यापैकी 10 पॉझिटिव्ह ,कालचे (12/09/20) एकूण rt-pcr नमुने 238. एकूण पॉझिटिव्ह- 35. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. कालचे एकूण एंटीजन 167. एकूण पॉझिटिव्ह-40 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+ 35 + 40 =85. शहर- 44 ग्रामीण- 41 एकूण रूग्णसंख्या-2055 एकूण बरे झालेले रुग्ण- 971 एकूण मृत्यू-- 55