
वडगांव येथे शिवसेना शाखेच्या नुतनीकरण बोर्डचे राजेंद्र काळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
Saturday, June 19, 2021
Edit
वडगांव निंबाळकर- आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पुणे जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र भाऊ काळे यांच्या आयोजित कार्यक्रमात वङगाव निंबाळकर शाखेचे नूतनीकरण बोर्ड चे उद्घाटन करण्यात आले व गरोदर महिलांना सकस आहार खजुर व बॅईल अंडी देण्यात आली यावेळेस उप जिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे तालुकाप्रमुख विश्वास मांढरे व विधान सभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने उप तालुकाप्रमुख मंगेश खताळ शाखाप्रमुख नितिन गायकवाड महिला तालुकाप्रमुख.सुमिता खोमणे वाहतुक सेना उप तालुकाप्रमुख कल्याण जाधव दिपक वाघ हनुमान धुमाळ गणेश पाटोळे दिग्विजय जगताप सुरेश भंङलकर दत्तात्रय जाधव भैय्या खोमणे ङाॅ राजगे हे उपस्थित होते.