सोमेश्वर कारखाना निवडणूकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर; पहा कोण आहेत ते २१ उमेदवार By निरा-बारामती वार्ता Sunday, October 3, 2021 Edit श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनेलने 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवार खालीलप्रमाणे