-->
सोमेश्वर कारखाना निवडणूक: राष्ट्रवादीचे संग्राम सोरटे बिनविरोध; उर्वरित २० जागांसाठी होणार निवडणूक

सोमेश्वर कारखाना निवडणूक: राष्ट्रवादीचे संग्राम सोरटे बिनविरोध; उर्वरित २० जागांसाठी होणार निवडणूक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीने पॅनल जाहीर केला यामध्ये नवीन १६ जणांना संधी देण्यात आली आहे. 
     आज फॉर्म माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपने २० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. 
ब वर्ग संस्था प्रतिनिधी साठी राष्ट्रवादी कडून संग्राम तानाजी सोरटे यांचा अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने ते बिनविरोध विजयी झाले आहेत.  तर उर्वरित २० जागांकरिता सरळ सरळ लढत होणार आहे. 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article