-->
सोमेश्वर कारखाना निवडणूक: अखेर भाजपाकडून उमेदवार यादी जाहीर: २० जागासाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा रंगणार सामना

सोमेश्वर कारखाना निवडणूक: अखेर भाजपाकडून उमेदवार यादी जाहीर: २० जागासाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा रंगणार सामना

काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये अनेक गावांना उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण भाजपच्या संपर्कात होते. शेवटी भाजपाने २० जागांवर उमेदवार उभे करत आपला पॅनल जाहीर केला. ब वर्ग संस्था प्रतिनिधीसाठी फक्त १ च नवनाथ उद्योगाचे प्रमुख राष्ट्रवादीचे संग्राम सोरटे यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
भाजपाची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे

निंबुत - खंडाळा गट नं १

1) गडदरे बाबुराव दशरथ गडदरवाडी
2) साळुंके श्रीरंग गुलाब वाठार बु
3) दडस शंकर पोपट पाडेगाव

मुरूम - वाल्हा गट नं २

1) जगताप प्रकाश किसनराव मुरूम
2) भोसले संपत रामचंद्र वाणेवाडी
3) शेंडकर हनुमंत पांडुरंग करंजे शेंडकरवाडी

होळ - मोरगांव गट नं ३

1) पिसाळ विठ्ठल गणपतराव सदोबाचीवाडी
2) काजी खलील इस्माईल होळ
3) होळकर गणपत रामचंद्र सदोबाचीवाडी

कोऱ्हाळे बुद्रुक - सुपा गट नं ४

1) खैरे दिलीप शंकरराव खंडूखैरेवाडी सुपा
2) माळशिकारे भगवान वामनराव कोऱ्हाळे बुद्रुक
3) गुळमे रामदास राजाराम लाटे

मांडकी- जवळार्जुन गट नं ५

1) धुमाळ अजितकुमार कृष्णाजी जेऊर
2) किन्हाळे बजरंग निवृत्ती माडकी
3) कुदळे सुरेश गणपत बेलसर

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी SC

1) भोसले भिकुलाल रामचंद्र नीरा

इतर मागास वर्गीय प्रतिनिधी OBC

1) धसाडे ऋषिकेश बाळासो वीर

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मा.प्र NT

1) सोरटे आदिनाथ वामन सोरटेवाडी

महिला राखीव प्रतिनिधी

1) जेधे सुजाता अरविंद नीरा शिवतक्रार
2) सोरटे बायडाबाई वामन सोरटेवाडी

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article