बारामतीत आज आणखी 81 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 1498
Monday, September 7, 2020
Edit
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 218 पैकी पॉझिटिव्ह- 24,निगेटिव- 68, प्रतीक्षेत-121 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -63 पॉझिटिव्ह-16 निगेटिव्ह -47 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 124 पैकी पॉझिटिव्ह- 41 निगेटिव्ह 83 एकूण पॉझिटिव्ह आज -81. शहर -38 ग्रामीण- 43 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1498. बारामती एकूण मृत्यू- 48. एकूण बरे झालेले रूग्ण- 652