
पणदरेच्या सरपंचपदी मिनाक्षी जगताप कायम; अविश्वास ठराव बारगळला
Wednesday, February 17, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील पणदरे गावच्या सरपंच यांच्या विरोधात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याच्या अनुषंगाने आज गावात गुप्त पध्दतीने मतदान पार पडले यामध्ये सरपंच मिनाक्षी संभाजीराव जगताप यांचा 183 मतांनी पुन्हा एकदा विजय झाला.
प्रशासनातर्फे निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.