-->
वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

वाणेवाडी(ता बारामती) येथें कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चीप मास्टर धनंजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवनाथ कारंडे सुनील भोसले विक्रम भोसले  दुष्यत चव्हाण विक्रम जगताप अनिल यादव रवींद्र सावंत उपस्थित होते संस्थेचे ग्रँड मास्टर प्रकाश रासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या स्पर्धेत सोमेश्वर सह बारामतीतील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता त्यांना संस्थेचे ब्लॅक मास्टर मोनिका गाढवे प्रवीण वैरागे चंद्रकांत सोनवणे यशराज जगताप इम्रान बागवान गणेश गिरी निखिल सूर्यवंशी शुभम कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजेते 
यलो बेल्ट मुले: श्रीराज चव्हाण, ओम तावरे, सोहम भोळे, सार्थक जाधव, रजत गाडे, ओम भोळे, आदित्य जगताप, रोहन लकडे 
येलो बेल्ट मुली: प्रांजल भिसे, स्नेहा गवळी, प्रियंका घोडगे, साक्षी जाधव, समृद्धी कोंडाळकर, सुहाना रिठे, कार्तिकी चव्हाण, आदिती जगताप, प्रांजल गुळुंबे, मानसी शिंदे, पूजा पाटोळे, सानिका बोराटे 
ऑरेंज बेल्ट मुली: ऐश्वर्या गिरी प्रतीक्षा सावंत 
ग्रीन बेल्ट मुले: श्वेत पाटील 
ब्लु बेल्ट मुली: तन्वी नणवरे 
ब्ल्यू बेल्ट मुले: अजिंक्य कापरे अनुज गजे 
ब्राऊन बेल्ट सेकंड मुली: सोनाक्षी जेधेदेशमुख या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article