मोदींच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; घरोघरी दिवे उजळत गावे प्रकाशमय
Sunday, April 5, 2020
Edit
बारामती तालुक्यात मोदींच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत कोरोनाचा नायनाट होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. घरोघरी दिवे लावण्यात आले होते. तर वीज वितरण कंपनीला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून घरातील सर्व लाईट बंद करण्यात आल्या होत्या तर घरातील बाकीची सर्व उपकरणे चालू ठेवण्यात आली होती.