बारामतीत आणखी 124 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 1655 By निरा-बारामती वार्ता Wednesday, September 9, 2020 Edit कालचे एकूण rt-pcr नमुने 282. एकूण पॉझिटिव्ह 74. प्रतीक्षेत 33 कालचे एकूण एंटीजन 110. एकूण पॉझिटिव्ह 50. काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह 74 + 50 =124. शहर- 68 ग्रामीण- 56 एकूण रूग्णसंख्या-1655 एकूण बरे झालेले रुग्ण- 679