उद्या बारामती मध्ये पुणे जिल्हा समन्वयक प्राजक्ता येरुणकर यांच्या उपस्थिती मध्ये होणार अण्णासाहेब पाटील जयंती सोहळा
Wednesday, September 24, 2025
Edit
माथाडी कामगार नेते व आखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.आमदार श्री.अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंती निमित्त बारामातीचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी श्री.अभिषेक अंकुश दरेकर याच्या स्टॅकॉन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ई-२०९ , एमआयडी बारामती ( बारामती कॅटल फीड शेजारी). येथे दुपारी 12 वा संपन्न होणार आहे..
तरी या जयंती कार्यक्रम निम्मित आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ च्या जिल्हा समन्वयक सौ. प्राजक्ता येरुणकर यांच्या उपस्थिती मद्ये भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन करण्यासाठी व योजनेचा आढावा बैठक संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त लाभार्थी व नवीन उद्योजक होऊ पाहणाऱ्या लोकांनी उपस्थित राहावे , असं आव्हान आयोजक यांच्या कडून करण्यात आलं आहे.
कार्यक्रमा विषयी अधिक माहितीसाठी ७४९९३७८८३१ यावर संपर्क साधावा