-->
कोऱ्हाळे बु येथुन ४६ हजारांची १ गाय व १ वासरू चोरीला

कोऱ्हाळे बु येथुन ४६ हजारांची १ गाय व १ वासरू चोरीला

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील  राजेंद्र छगण बिबे दि ५ रोजी रात्री 11 ते 3 च्या दरम्यान कोऱ्हाळे बु हद्दीतून  एकूण 46000 रुपयांचे गाय व वासरु कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरासमोर  करंजे झाडाला बांधलेली असताना चोरी करुन चोरुन नेलेली आहे. १) 35,000/-एक काळे रंगाची गाय,अंदाजे 4 वर्ष वयाची ,दोन दाती,शिंग गोल आकाराचे,साधाराण 5फुट इंची,पोटाला पांढरे रंगाची, प्रतवारी 25 ते 30, तसेच 9 महिन्याची गाभन
२) 11,000/-एक पांढरे व काळे रंगाचे कालवड,अंदाजे  16 ते 18 महिने वय , बारीक शिंगे आहेत
        बिबे यांनी दिलेल्या फिर्याद वरून दाखल गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो.हवा.फणसे हे करीत आहेत.

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article